हरभरा लागवड तंत्र

हरभरा या पिकाबद्दल पूर्वीपेक्षा आता निश्चितच बरेच शेतकरी जागरूक झाले असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सधन करणारे हरभरा हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तसेच हरभरा भरघोस उत्पादन वाढीसाठी शिफारशीत जातीची निवड करणे, योग्य कालावधी मध्ये पेरणी, रासायनिक आणि फावरणीतून विद्राव्य ग्रेड खतांचा संतुलित वापर,पाणी व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन … Continue reading हरभरा लागवड तंत्र