पसायदान प्रतिष्ठानचे काव्य पुरस्कार जाहीर

गुहागर – येथील पसायदान प्रतिष्ठान, सह्याद्री समाचार न्यूज चॅनेल आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने पसायदान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे संमेलन रविवारी ( २० ऑगस्ट ) रोजी होत आहे. यामध्ये पसायदान काव्यपुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम तीन हजार ,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप … Continue reading पसायदान प्रतिष्ठानचे काव्य पुरस्कार जाहीर