गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण
गुळवेल (गुडुची) सुरक्षित आहे आणि कोणतेही विषारी परिणाम करत नाही असे स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने केले आहे. गुळवेल या वनस्पतीचा (गिलॉय/गुडुची) यकृतावर विपरीत परिणाम होतो असे चुकीचे विधान माध्यमांतील काही विभागांनी केले आहे. गुळवेल ही वनस्पती (गिलॉय/गुड्डुची : टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) सुरक्षित आहे आणि उपलब्ध माहितीनुसार, गुळवेल कोणताही विषारी परीणाम करत नाही, … Continue reading गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed