रियल इस्टेटची मंदी दुर करणारा गुरुमंत्र

सरकारने शहराबाहेरील भुखंड विकसीत करून तेथे बांधकामाचे प्रकल्प सरकारने रियल इस्टेट या प्रतिष्टेच्या उद्योगाला पुर्व पदावर आणण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. रियल इस्टेट ह्या उद्योगावर अनेक व्यवसायांचे भवितव्य अवलंबून आहे त्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने त्वरीत लक्ष देऊन या उद्योगाला उभारी देण्याची खूप गरज आहे. सरकारने याचा … Continue reading रियल इस्टेटची मंदी दुर करणारा गुरुमंत्र