घरातच तयार करा हेअर पॅक…( व्हिडीओ)

घरच्या घरी हेअर पॅक करता येऊ शकतो. कसा करायचा हेअर पॅक जाणून घ्या प्रोफेशनल आर्टीस्ट स्मिता पाटील यांच्याकडून…. तुमच्या बागेत लावलेली ब्राम्हीची पाने घ्या. कडीपत्ता घ्या. दोन्हीही प्रत्येकी एक मुठभर घ्या. यातील एखादी वस्तू नसेल तरीही चालते. त्यानंतर गवला, कछोला, नागरमोथा आणि आवळा पावडर घ्या. यातील एखादी पावडर तुम्हाला मिळाली … Continue reading घरातच तयार करा हेअर पॅक…( व्हिडीओ)