हातमाग कुटिरोद्योगाची स्थिती

2019-20 मधील चौथ्या अखिल भारतीय हातमाग जनगणनेनुसार, देशभरातील 31.45 लाख कुटुंबांमध्ये 35.22 लाख हातमाग विणकर आणि संबंधित कामगार आहेत. त्यानुसार, देशात 31.45 लाख हातमाग कुटिरोद्योग एकक कार्यरत असल्याचे मानले जाते, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी राज्यसभेत दिली. हातमाग क्षेत्र असंघटित आहे, यात सरकार विणकर/कामगारांना थेट रोजगार देत … Continue reading हातमाग कुटिरोद्योगाची स्थिती