हरवलेला गाव…यंदाच्या प्रतिभा दिवाळी अंकाचा विषय

शहरीकरणाचे अतिक्रमण थोपवले पाहिजे. नव्या पिढीला जुन्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांची नात्यांशी भावनिक नाळ जुळणार, टिकणार नाही. काळ झपाट्याने बदलत आहे. खेडेगावातील अनेक गोष्टी लुप्त होतायत. या परिस्थितीत प्रतिभा दिवाळी अंकाने हरवलेलं गाव हा विषय घेणे हे दुर्मिळ आणि आनंददायी आहे. अभिनेते किरण माने इस्लामपूर : सध्या वर्चस्ववादी लोक … Continue reading हरवलेला गाव…यंदाच्या प्रतिभा दिवाळी अंकाचा विषय