घाटकुळ:- एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर…

घाटकुळ एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर होते. येथील प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडेच आहे. पुरातत्व विभागाने या स्थळाची दखल घेऊन या “बाल्लेकिल्ला टेकडी” चे उत्खनन करावे जेणेकरून या भागातील प्राचीन संस्कृतीची ओळख अभ्यासकांना होईल आणि भूगर्भात लपलेला इतिहास जगासमोर येईल. येथे होत असलेल्या … Continue reading घाटकुळ:- एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर…