असे वसले मालवण…

मालवणचा निसर्ग देखणा आहे. निळा सागर, निळे आकाश, वनस्पतीने झाकलेले हिरवे डोंगर, समुद्र आणि खाडी काठावरील माडांच्या बागा सौंदर्यात भर घालतात. या निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांत चित्रकार, मूर्तीकार निर्माण झाले नसते तर नवल नाही. शैक्षणिक बाबतीत मालवण गेल्या शतकाहूनही अधिक काळ अग्रेसर आहे. – लक्ष्मण राजे मुंबई मालवण शहराला मोठेपणा … Continue reading असे वसले मालवण…