वडणगेच्या तालमीं आणि पैलवानकी…

वडणगे गावचा मूळ गावगाडा आठ गल्ल्या आणि तालमींच्या परिसरात वसला आहे. आता गाव तिप्पट विस्तारला पण गावच्या जुन्या आठ गल्ल्यांची आणि तालिमींची ओळख अजूनही ठळकपणे टिकून आहे. वडणगेत पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या तालमींचा इतिहास शौर्यशाली तर आहेच, पण नव्या पिढीला वडणगेतील तालीम पंरपरेचा वारसा फारसा माहित नाही. वडणगेच्या तालिम पंरपरेची … Continue reading वडणगेच्या तालमीं आणि पैलवानकी…