मधाचे गाव पाटगावचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात

“पाटगाव हनी ब्रँड” जगभरात पोहोचवणार -पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करुन “पाटगाव हनी ब्रँड” जगभरात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. “मधाचे गाव पाटगाव”चा लोकार्पण सोहळा व मधपाळ मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री … Continue reading मधाचे गाव पाटगावचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात