स्वराज्य उभे राहाते तरी कसे ?

प्रजेच्या न्याय हक्कासाठी उभा केलेले राज्य हे राजाच्या नावावर असले तरी ते राज्य मुळात प्रजेचे असते. प्रजाच राजावरील विश्वासाने ते राज्य उभे करत असते. राजा या सर्व गोष्टीत निमित्तमात्र असतो. तो सार्वभौम राजा छत्रपती जरी झाला तरी तो निमित्तमात्रच असतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६ हां गा राजन्यत्व नव्हता … Continue reading स्वराज्य उभे राहाते तरी कसे ?