कशाने येते मनास स्थिरता ?

आत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळ्याच धर्माची शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग धर्माची युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा विचारही मग मनाला पटत नाही. हिंसेतून धर्माचे रक्षण कधीच होत नाही. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।आणि … Continue reading कशाने येते मनास स्थिरता ?