मायक्रोग्रीन्स घरात कसे वाढवायचे ? अन् त्याच्या हेल्दी रेसिपीज…

ज्या मायक्रोग्रीन्सचा ट्रे ऑनलाईन हजारो रूपयांना विकला जातो, जे तुमच्या घरातील सदस्यांना हेल्दी लाईफस्टाईल देऊ शकतात. असे हे मायक्रोग्रीन्स घरच्या घरी कसे तयार करायचे. त्यापासून मुलांनाही आवडतील अशा हेल्दी रेसिपीज कशा तयार करायच्या ? याबद्दल जाणून घ्या प्रतिमा बत्ताशे यांच्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून…. (सौजन्य – कोल्हापूर गार्डन क्लब) इये मराठीचे … Continue reading मायक्रोग्रीन्स घरात कसे वाढवायचे ? अन् त्याच्या हेल्दी रेसिपीज…