ज्या मायक्रोग्रीन्सचा ट्रे ऑनलाईन हजारो रूपयांना विकला जातो, जे तुमच्या घरातील सदस्यांना हेल्दी लाईफस्टाईल देऊ शकतात. असे हे मायक्रोग्रीन्स घरच्या घरी कसे तयार करायचे. त्यापासून मुलांनाही आवडतील अशा हेल्दी रेसिपीज कशा तयार करायच्या ? याबद्दल जाणून घ्या प्रतिमा बत्ताशे यांच्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून….
(सौजन्य – कोल्हापूर गार्डन क्लब)
इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर https://t.me/MarathiliteratureAgriResearch
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.