आय. सी. ८१४ विमान अपहरणाचे नाट्य

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ चुकवू नका. पाकिस्तानच्या अभ्यासामुळेच केवळ मला ही कादंबरी जमली अरविंद व्यं. गोखले वास्तविक मला आय. सी. ८१४ या माझ्या कल्पास्तवाची ही ई आवृत्ती निघेल असे … Continue reading आय. सी. ८१४ विमान अपहरणाचे नाट्य