पर्यावरण संवर्धनाचे आदर्शवत उपक्रम

नवे प्रयोग करून वृक्षांचे संवर्धन केल्यास निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकेल. फक्त यासाठी मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे हे उपक्रम निश्चितच सर्वांसाठी मार्गदर्शक असेच आहेत. हा आदर्श घेऊन अन्य ठिकाणीही हा उपक्रम राबविल्यास निश्चितच पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागेल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 यंदाच्या वर्षी … Continue reading पर्यावरण संवर्धनाचे आदर्शवत उपक्रम