सत्यशोधक चळवळीतील दुर्लक्षित कामाला उजाळा

महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे. ॲड.शैलजा मोळक प्रा. डॉ. अरुण शिंदे यांचे तरुण पिढीतील प्रभावी आणि व्यासंगी संशोधकांमध्ये स्थान उच्च असून त्यांचा ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हा नवीन ग्रंथ त्यांच्या व्यासंगाची आणि चिकित्सक … Continue reading सत्यशोधक चळवळीतील दुर्लक्षित कामाला उजाळा