भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार

अर्थव्यवस्था कधी ढासळेल याचा नेम नाही. अशा या अर्थव्यवस्थेत शेती हाच एकमेव उद्योग आहे जो सर्वांना तारणारा आहे. यासाठी शेतीला उत्तम दिवस येणार आहेत हे लक्षात ठेवा आणि शेती करा. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।कां समर्घींची विकणें । महर्घी वस्तु ।। … Continue reading भावी काळात शेतीचे महत्त्व वाढणार