वृक्षांच्या उपयुक्ततेची गाथा : झाडोरा

‘ झाडोरा ‘ बाल कवितासंग्रहात कदंब, कवट, पळस, शतावरी, वाघाटी, उंबर, वड, पिंपळ, आपटा, कडूनिंब, आवळा, पेरू, बोरं, चिंचबन, चिकू, संत्रे, रामफळ, नारळ, मोसंबी व आंब्याचा मोहर अशा पन्नासपेक्षा जास्त वनस्पतींचे महत्त्व तसेच गोरखचिंच, अंकोल, वाघाटी, पांढरा साग, टाकळी, बेहडा, हिवरा, रान घेवडा, सदाफुली, काटेसावर, भुईरिंगणी, रानपांगरा , नागचाफा या … Continue reading वृक्षांच्या उपयुक्ततेची गाथा : झाडोरा