दातृत्व शक्तीचे सामाजिक स्थान

नदीचा प्रवाह जर रोखून ठेवला तर त्यात शेवट माती कचरा साठणार तसेच धन सुद्धा साठवून ठेवले तर अन्य मार्गाने नष्ट होते. म्हणून धन हे समाजकार्यासाठी प्रवाहित झाले पाहिजे नाहीतर शास्त्रात 15 अनर्थ सांगितले. सौ पुष्पा सुनील वरखेडकर,माजी पर्यवेक्षिका, पी डी कन्या शाळा वरूड समाजात सामाजिक संबंधाचे जाळे आहे. एक व्यक्ती … Continue reading दातृत्व शक्तीचे सामाजिक स्थान