शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे गुवाहाटीत आहे. पण महाराष्ट्रातील सह्यादीच्या कुशीत कृषी पर्यटनाला वाव देऊन जगभरातील पर्यटकाला काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे म्हणायला भाग पाडावे आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत उभे करून द्यावेत. तरच खऱ्या अर्थाने शेतकरी सत्तेत बसला असे म्हणता येईल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – … Continue reading शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय