रायगडमधील एलिफंटा गुंफाचा वारसास्थळ दत्तक योजनेत समावेश

नवी दिल्‍ली – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने सप्टेंबर 2023 मध्ये ‘ॲडॉप्ट ए हेरिटेज 2.0’ अर्थात वारसास्थळ दत्तक योजनेच्या दुसरी आवृत्तीची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण 66 वारसास्थळांचा समावेश असलेले 19 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या सामंजस्य करारांची यादी सोबत दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील  एलिफंटा गुंफा साठी … Continue reading रायगडमधील एलिफंटा गुंफाचा वारसास्थळ दत्तक योजनेत समावेश