September 9, 2024
Inclusion of Elephanta Cave in Raigad in Heritage Site Adoption Scheme
Home » रायगडमधील एलिफंटा गुंफाचा वारसास्थळ दत्तक योजनेत समावेश
काय चाललयं अवतीभवती

रायगडमधील एलिफंटा गुंफाचा वारसास्थळ दत्तक योजनेत समावेश

नवी दिल्‍ली – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने सप्टेंबर 2023 मध्ये ‘ॲडॉप्ट ए हेरिटेज 2.0’ अर्थात वारसास्थळ दत्तक योजनेच्या दुसरी आवृत्तीची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण 66 वारसास्थळांचा समावेश असलेले 19 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या सामंजस्य करारांची यादी सोबत दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील  एलिफंटा गुंफा साठी महेश एन्टरप्रायजेस अंड इन्फ्रा इंडिया प्रा. लि आणि गोव्यातील अग्वाडा किल्ला यासाठी दृष्टी लाइफसेव्हिग प्रा. लि यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.   

वारसास्थळ दत्तक योजना 2.0 अंतर्गत झालेल्या सामंजस्य करारांची यादी:

S.No.Name of monumentSmarak Sarthi/Smarak SathiState
1Agra Fort, Agra (UP)Ease My Trip FoundationAgra
2i. Balbans TombSabhyata FoundationDelhi
 ii. Jamali Kamali Mosque  
 iii. Rajon ki Baoli  
 iv. Gandhak ki Baoli  
 (Mehrauli Archaeological Park, Delhi)  
3Buddhist Stupa, Kesariya, Champaran (Bihar)IDD Trade CouncilPatna
4Kailasanatha temple, Kanchipuram (TN)Cholamandalam Investment and Finance Company Limited (CIFCL)Chennai
5Kandariya Temple, Khajuraho, Chhatarpur (MP) (western group of temples)Ease My Trip FoundationJabalpur
6Safdarjung Tomb, DelhiSabhyata FoundationDelhi
7Group of Monuments, Mamallapuram, Kanchipuram (TN)Cholamandalam Investment and Finance Company Limited (CIFCL)Tamilnadu
8Sun temple, Konark, Puri (Odisha)Ease My Trip FoundationOrissa
9Elephanta Caves, Raigarh (Maharashtra)Mahesh Enterprises and Infra India Private LimitedMaharashtra
10Upper Fort Aguada, GoaDrishti Lifesaving Pvt LtdGoa
11Purana Qila, DelhiSabhyata FoundationDelhi
12Qutub Minar, DelhiEase My Trip FoundationDelhi
13Humayun’s Tomb, DelhiSabhyata FoundationDelhi
14Jantar MantarPowerlinks Transmission LtdDelhi
15Ugrasen Ki BaoliZee AkashDelhi
16Group of Monuments, Hauz KhasTata Power Trading Pvt LtdDelhi
17Delhi GateRedtape LtdDelhi
18Kashmiri gate and Mori GateRedtape LtdDelhi
19Rock Shelters of BhimbetkaHEG LtdMP

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Saloni art : भिंतीची शोभा वाढवणारे शोपीस कसे तयार करायचे ?

अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान !

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading