भारत चीन सीमेवरील बुमला पास

क्षणाचे महत्व काय असते याचा अनुभव होता पण क्षणाची आणि तीही धोकादायक क्षणांची अनुभूती काय असते हे आज प्रत्यक्ष अनुभवले. स्नो फाल थांबलेला होता. निर्णय झाला की पुढे जावे आणि गाडी पुढे निघाली आणि १२ वाजता बुमला पास १५२०० फुट उंचीवर पोहचलो. राजन लाखे काही क्षण असे असतात जे अनुभवताना … Continue reading भारत चीन सीमेवरील बुमला पास