पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. (डॉ.) सागर दा. डेळेकर आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रमोद अभंगराव कोयले यांनी नॅनो समिश्रे आधारित हायड्रोजन निर्मितीसाठी पाण्याचे विभाजन याचा सखोल अभ्यास केला असून हे संशोधन कार्यास त्यांना एक भारतीय व तसेच एक जर्मन पेटंट मिळाले आहे. या संशोधनाला विज्ञानामध्ये एक विशेष महत्व … Continue reading पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट