भारतीय संस्कृती म्हणजे कमळ

प्रत्येक मानवानेही कमळाचे हे गुण घ्यायला हवेत. प्रत्येकाच्या जीवनात हा चिखल असतोच. त्या दुर्गंधीत कमळासारखे आपण आपले जीवन फुलवायला शिकले पाहीजे. जीवनात अनेक वाईट घटना घडत असतात. पण त्यातून चांगले तेवढे घेऊन स्वतःचा विकास करायला हवा. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु ।तेथ … Continue reading भारतीय संस्कृती म्हणजे कमळ