‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची

॥ ‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची ॥ प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या ‘रानमळ्याची वाट’ या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा, आरींग मिरिंग, मळ्याची माती, गाय आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या बालकविता खूप वाचनीय ठरल्या आहेत. शंतनु वि. गौतम कवी प्रा इंद्रजित भालेराव यांनी तमाम वाचक वर्गासाठी सलग हॅट्रिक करून टाकली … Continue reading ‘रानमळ्याची वाट’ बावीस वाटांची