Photos : रामदास स्वामींचा जीवनपट मांडणारी समर्थ सृष्टी

सज्जनगडावर जात असताना वाटेतच भली मोठी श्री हनुमानाची मुर्ती पाहायला मिळते. येथे समर्थ रामदास स्वामींचे जीवन चरित्र उलघडणारी समर्थ सृष्टी तयार केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अरुण गोडबोले आणि भाई वांगडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या सृष्टीत समर्थांचे चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थांना जाणून घेण्यासाठी या समर्थ सृष्टीला … Continue reading Photos : रामदास स्वामींचा जीवनपट मांडणारी समर्थ सृष्टी