कीटकनाशकांचा पक्ष्यांवरही परिणाम…

कीटकनाशकांचा परिणाम पक्ष्यांवरही होत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. पक्ष्यांचे वजन झपाट्याने घटते तसेच त्यांच्या स्थलांतरावर याचा प्रतिकूल परिणाम होतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. मधमाश्‍यांचीही संख्या कमी होण्यास निओनिकोटिनॉइड कीटकनाशक कारणीभूत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता पक्ष्यांबाबतच्या या संशोधनाने कीटकनाशकांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काय आहे … Continue reading कीटकनाशकांचा पक्ष्यांवरही परिणाम…