मुलांमध्ये नवचैतन्य जागवणाऱ्या कथा

गुलाब बिसेन हे व्यवसायाने शिक्षक आहेत. सतत उपक्रमात स्वत: बरोबर विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात ते गर्क असतात. पुस्तकी ज्ञाना बरोबर विद्यार्थ्यांत सामाजिकता निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नरत असतात. त्यांच्या या कथासंग्रहात एकुण सहा कथा आहेत. बबन शिंदे,कळमनुरी, जि. हिंगोली मो. नं. 95278 68181 बालकांना कथा खूपच आवडत असतात. ते कथा वाचण्या ऐकण्यासाठी … Continue reading मुलांमध्ये नवचैतन्य जागवणाऱ्या कथा