गाव गिळणाऱ्या दरडींची कहाणी…

वर्ष २००५. जुलै महिना होता. कोकणातील जुई गाव. गावाच्या माथ्यावर डोंगर. धो-धो पाऊस सुरू होता. गावातील गुराख्यांनी डोंगरावरची झाडं वाकलेली पाहिली, वरच्या बाजूला भेगा रुंदावत होत्या. सायंकाळी गावकरी जमले. काय करायचे सुचेना. सरपंचाला कळवायचे तर तो दूर राहत होता. त्यामुळे सकाळी सरपंच आणि तलाठ्याला कळवायचे ठरले. लोंक पांगले आणि थोड्याच … Continue reading गाव गिळणाऱ्या दरडींची कहाणी…