ग्रामीण भाषेवर पकड असल्यानेच प्रेक्षकांची रिल्सला पसंतीः शुभांगी गायकवाड

मोहिनी या मराठी अल्बममधून अभिनेत्री शुभांगी गायकवाडने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचित… प्रश्नः मोहिनी या अल्बमबद्दल थोडक्यात काय सांगाल ? शुभांगी गायकवाडः निर्माते सुशील बनसोडे यांच्या एस बी प्रोडक्शन व साईनाथ राजाध्याक्ष यांच्या सप्तसूर मुझिक या यु ट्युब चॅनेलवर मोहिनी हा अल्बम प्रदर्शित झाला आहे. या अल्बममध्ये … Continue reading ग्रामीण भाषेवर पकड असल्यानेच प्रेक्षकांची रिल्सला पसंतीः शुभांगी गायकवाड