स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…

पुस्तकाच्या हेतु बद्दल डॉ उज्ज्वला मुसळे यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी ऑडिओवर क्लिक करा.. आपण सध्या काय करता ? आपल्या बद्दल थोडक्यात… उज्वला मुसळे – सध्या मी औरंगाबाद येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर म्हणून कार्यरत आहे. चिपळूण येथे असताना मी मुंबई विद्यापीठातून बी. एस. सी. पदवी घेतली त्यानंतर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून एलएलबी, … Continue reading स्त्री भ्रुण हत्या थांबून मुलीचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूनेच पुस्तकाची निर्मिती…