चितळे ग्रुपच्या यशाचे गमक…

चितळे ग्रुप आता जगभरात विस्तारतो आहे. मिठाईचे पॅकेंजिंग आणि ती साठवायची कशी हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चितळे ग्रुपने त्यांची उत्पादने जगभरात पाठवली आहेत. काय आहे त्यांच्या यशाचे गमक ? शेतकऱ्यांच्यापासून त्यांची सुरुवात होते आणि ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करायला लागतो ? त्याचे व्यवस्थापन ते कसे करतात … Continue reading चितळे ग्रुपच्या यशाचे गमक…