चितळे ग्रुप आता जगभरात विस्तारतो आहे. मिठाईचे पॅकेंजिंग आणि ती साठवायची कशी हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत चितळे ग्रुपने त्यांची उत्पादने जगभरात पाठवली आहेत. काय आहे त्यांच्या यशाचे गमक ? शेतकऱ्यांच्यापासून त्यांची सुरुवात होते आणि ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करायला लागतो ? त्याचे व्यवस्थापन ते कसे करतात ? उत्पादनांची विक्री करताना कोणते मुद्दे ते विचारात घेतात ? स्टोरी टेलिंग अॅड करण्यामागे त्यांचा हेतू काय आहे ? आज चितळ्यांची चौथी पिढी या व्यवसायात आहे. व्यवसायात हा वारसा त्यांनी कायम ठेवला आहे. तो ठेवणे त्यांना कसे शक्य झाले आहे ? त्यांनी हा वारसा कसा जपला आहे ? व्यवसायामध्ये नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना ते कोणता सल्ला देऊ इच्छितात ? अशा विविध मुद्द्यावर इंद्रनिल चितळे यांच्याशी विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनचे डॉ. प्रशांत अगरवाल यांनी केलेली बातचित…

Home » चितळे ग्रुपच्या यशाचे गमक…
previous post
next post