कृष्णात खोत म्हणाले, माझ्या कादंबरीतील वाक्ये लहान आहेत, पण हे कादंबरीत आले कोठून….

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने लेखकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कादंबरीकार कृष्णात खोत यांच्याशी प्रा. रणधीर शिंदे आणि प्रा. गोमटेश्वर पाटील यांनी संवाद साधला. कृष्णात खोत यांच्या बालपणापासून ते लेखक कसा घडला याचा प्रवास यामध्ये उलघडण्यात आला. त्यांना हे विषय कसे सुचले. यासाठी … Continue reading कृष्णात खोत म्हणाले, माझ्या कादंबरीतील वाक्ये लहान आहेत, पण हे कादंबरीत आले कोठून….