जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा घडतो ? लेखकाला लिखानाचा छंद कसा जडतो ? सदानंद कदम कसे घडले ? गोनी दांडेकर, शिवाजी सावंत अशा मान्यवर लेखकांच्या सोबत राहताना त्याच्या सोबत फिरताना … Continue reading जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…