शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा घडतो ? लेखकाला लिखानाचा छंद कसा जडतो ? सदानंद कदम कसे घडले ? गोनी दांडेकर, शिवाजी सावंत अशा मान्यवर लेखकांच्या सोबत राहताना त्याच्या सोबत फिरताना घडलेले संवाद, विविध अनुभव ऐका सदानंद कदम यांच्याकडून…त्यासाठी क्लिक करा व्हिडिओवर…
छत्रपती शिवाजी महाराज सदानंद कदम यांना वेगळ्याप्रकारे मांडायचे आहेत. म्हणजे त्यांना कसे मांडायचे आहेत ? हे जाणून घेण्यासाठी करा या पुढील व्हिडिओवर क्लिक
ऑपरेशन थेटर हे नाव कसे पडले तुम्हाला माहित काय हे जाणून घेण्यासाठी करा पुढील व्हिडिओवर क्लिक…
काही चुकीचे शब्दार्थ मराठीमध्ये रुढ होत आहेत. ते कसे निर्माण होत आहेत ? बेहडा या शब्दाचे उदाहरण देऊन सदानंद कदम यांनी सांगितला शब्दाचा खरा अर्थ काय आहे अर्थ जाणून घेण्यासाठी करा व्डिडिओवर क्लिक…
सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मीबाई सैगल यांच्या भेटीत सदानंद कदम यांनी अनुभवलेले परखड सत्य ऐकण्यासाठी करा व्हिडिओवर क्लिक
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.