बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध

जिथे बालसाहित्य आहे तिथे बालशिक्षण गृहीतच आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकरूप आणि एकजीव आहेत, हा विचार शिरोधार्य मानून लेखकाने बालशिक्षणाची मूल्ये रुजविण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या लेखकांना, समीक्षकांना तसेच तमाम गुरूजन वर्गाला हा ग्रंथ निश्चित आवडेल, अशी खात्री वाटते. डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूरमोबाईल – ९८३४३४२१२४ … Continue reading बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध