भिल्ली संस्कृतीचा परिचय

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील भिल्लांच्या संस्कृतीचा शोध डॉ. जीजा सोनावणे यांनी भिल्ली लोकसाहित्य’ या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. भिल्ल संस्कृतीला भाषा आहे, पण लिपी नाही. त्यामुळे भिल्ली साहित्य लिखित नाही, मौखिक आहे. अवघड शब्दसंपदा, भाषा, लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार यामुळे भिल्ल संस्कृती कशी निराळी आहे हे या ग्रंथात आहे. डॉ … Continue reading भिल्ली संस्कृतीचा परिचय