कवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…

तालुक्यानं ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे‌. भजन, सोंगी भजन, संगीत भजन लोकगीतं, गौरी गीतं, लेझीम, हलगी, कैचाळ, ढोल, ताशा, पिपाणी, झांजपथक, पोवाडा, कीर्तन, प्रवचन, नाटक, एकांकिका…..अशा माध्यमातून कला, संगीत संस्कृतीचा वारसा सुरू ठेवलेला हमखास दिसतो. –रवींद्र शिवाजी गुरव पाचवडे.९८२२२५४०४७. माझा भुदरगड तालुका म्हणजे राधानगरी, कागल, आजरा या तालुक्यांसह कोकणच्या … Continue reading कवा बी येवा भुदरगड आपलाच हाय की…