विवेकाचा पहारा असेल तर अविवेकी विचार दूर जाईल

पक्षांचा किलबिलाट काहींना त्रासदायक वाटतो. काहींना त्यांना मारून खाण्याचाही विचार येतो. पण या सर्वांच्या ठिकाणी विवेक जागृत झाल्यास त्या किलबिलाटाने मन कसे आनंदी, प्रसन्न होते याची अनुभुती येऊ शकते. पक्षांच्या आवाजांने आपल्या मनालाही प्रसन्नता लाभते. तो गोड आवाज आपल्या तोंडी आपोआप उत्पन्न होतो. त्यांच्या शब्दांचे स्वर आपण आत्मसात केले तर … Continue reading विवेकाचा पहारा असेल तर अविवेकी विचार दूर जाईल