सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण

लेखकाच्या मनोगतात डॉ. इस्माईल पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य अशा सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी जातीच्या आधारावर नाही तर कर्तबगारीच्या जोरावर अनेक सामान्य लोकांना महत्त्वाची पदे दिली. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहिली. डॉ. इस्माईल पठाण काय म्हणाले…. डॉ. इस्माईल पठाण काय … Continue reading सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण