इस्लाम समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक

इस्लाम या धर्माबद्दल जगभरातील बुद्धिवादी विचारवंतांमध्ये तसेच सर्वसाधारण माणसांमध्येही अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर होण्यासाठी तसेच इस्लाम धर्म समजून घेण्यासाठी मुस्लीम समाजातील एक पुरोगामी विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. ग्रंथाचे नाव आहे ‘इस्लाम-ज्ञात आणि अज्ञात’ हा ग्रंथ लेखकाच्या अनेक वर्षांच्या अभ्यासातून सिद्ध झाला आहे. अशोक … Continue reading इस्लाम समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक