कृत्रिम बुद्धिमत्तेनेच इस्राईलचा घात केल्याची शक्यता !

जागतिक पातळीवर  सुरू असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा अफाट वापर व त्यामुळे  निर्माण होत असलेले धोके व गंभीर संकट याची अजूनही सर्वांना स्पष्ट जाणीव झालेली नाही किंवा काहीही कल्पना आलेली नाही. इस्रायलमध्ये गेली अनेक वर्षे होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरापोटी त्यांचा घात झाला असल्याची दाट शक्यता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांमध्ये व्यक्त केली … Continue reading कृत्रिम बुद्धिमत्तेनेच इस्राईलचा घात केल्याची शक्यता !