नशीब….. नशीब……. म्हणतात ते हेच का ?

घडलेला सारा प्रसंग नक्कीच वेदनादायी होता. मात्र, काळ सर्व वेळ जुळून कशी आली ? याचं कोडं कधीही सुटणारं नाही. कदाचित यालाच ‘ नशीब ’ असं म्हणत असावेत. हा सारा नियतीचा खेळ असतो, यातील आपली भूमिका ही पुढे मागे हलवल्या जाणाऱ्या सोंगट्यांसारखीच असते. जे.डी. पराडकर 9890086086 विवाहाला खूप वर्षे झाल्यानंतर देखील … Continue reading नशीब….. नशीब……. म्हणतात ते हेच का ?