फणसाचा ‘गर’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘झरा’

फणसाला कसलीच रोगराई नाही, देखभाल नाही, लागवडीचा खर्च कमी आणि ‘उत्पन्नाची हमीच हमी’ असल्याने आंबा, काजूच्या तुलनेत फणस शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. झाड लावल्यानंतर दोन वर्षे पाणी द्यायचे आणि त्यानंतर शंभर ते तीनशे वर्षे फळे काढत रहायचं. प्रशांत सातपुतेजिल्हा माहिती अधिकारी,रत्नागिरी कुटुंबवत्सल इथे फणस हाकटी खांद्यावर घेऊनी बाळे मराठी व्याकरणात चेतनगुणोक्ती … Continue reading फणसाचा ‘गर’ ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा ‘झरा’