पायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता

माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर असतो, हे कवीला पावलोपावली लक्षात येते. मग कवीला वाटते निसर्गातली नैसर्गिकता पक्ष्यांत उतरते तर माणसातली माणूसकी माणसात का उतरत नाही ? असा कवी प्रश्नमय होतो … Continue reading पायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता