जात्यावरची ओवी ( व्हिडिओ)

जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यामध्येदेवता, रुढी परंपरा,  नातेसंबंध, दैनंदिन जीवनातील घडामोडी या गोष्टी बोलीभाषेत शब्दबद्ध करुन  त्यांत स्त्रि हृदयातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त होत असते. शिल्पा मराठे पूर्वी पहाटेच्या प्रहरी जातं मांडून त्यावर धान्य दळल्याशिवाय भाकरी मिळत नसे. त्यामुळे रोजच घरोघरी जात्याची घरघर ऐकू येत असे, आणि त्या … Continue reading जात्यावरची ओवी ( व्हिडिओ)